☢️ UCIL भरती २०२५ | UCIL Bharati Info In Marathi 2025 |

UCIL Bharati Info In Marathi

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यु सी आय एल जो भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत डी ए एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे विविध नियमित पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे देशाच्या अणुऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या युसीआयमध्ये सहभागी होण्याची ही एक मोठी संधी आहे.
यामध्ये 107 पदांचा समावेश आहे.

UCIL Bharati Info In Marathi महत्त्वाच्या तारखा


इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करायचे आहे

  • ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख:  1/12/2025 सकाळी दहा वाजता
  • या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:  31/12/2025 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत
  • अर्ज करण्याची वेबसाईट:  Www.uraniumcorp.in

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून शेवटच्या क्षणी होणारी गर्दी गोंधळ टाळावा.

UCIL Bharati Info In Marathi रिक्त पदांचा तपशील पात्रता आणि वयोमर्यादा

अर्जदारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 31 12 2025 च्या तारखेनुसार गृहीत धरली जाईल

मायनिंग मेट C
(29,190 – 3% ते 45,480)
एकूण पदे 95
कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षे अनुभवी उमेदवारांसाठी कमाल 53 वर्षांपर्यंत शिथिलता मिळू शकते

किमान शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव
भूमिगत खाणींसाठी: 79 पदे डीजीएमएस द्वारे जारी केलेले वैध आणि unrestricted मायनिंग मेट किंवा फोरमन कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र किमान तीन वर्षांचा मेटॅली फेरस माईन्स मध्ये कामाचा अनुभव.
ओपन कास्ट खाणींसाठी: सोळा पदे डीजीएमएस द्वारे जारी केलेले वैध रेस्ट्रिक्टेड किंवा अंडरस्ट्रीक्टेड मायनिंग मेट किंवा फॉर्मल कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र किमान तीन वर्षांचा मेटॅलिफेअरस मायनस मध्ये कामाचा अनुभव.

वाईंडिंग इंजिन ड्रायव्हर B
(28,390 3% – ते 44 हजार 230) 
कमाल वयोमर्यादा बत्तीस वर्ष

डीजे एम एस द्वारे जारी केलेले मॅट्रिक्स सह दहावी सह प्रथम श्रेणी वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र.
प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेटल माईन्स मध्ये वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर म्हणून तीन वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव त्यापैकी किमान एक वर्षाचा अनुभव 75 एचपी किंवा त्याहून अधिकच्या वाईंडरवर असावा.

बॉयलर सह कॉम्प्रेसर अटेंडंट A
(28,390 – 3% ते. 44,320)

कमाल वयोमर्यादा 30 वर्ष

मॅट्रिक्स सह कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारी मंडळाने दिलेले प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्रासह किमान एक वर्षाचा अनुभव ज्यामध्ये स्टीम पाईपसह एक बॉयलरचा किंवा 300 चौरस मीटर पेक्षा जास्त एकूण हीटिंग पृष्ठभाग असलेल्या दोन किंवा अधिक बॉयलरचा कार्यभार सांभाळलेला असावा ऑइल फायर बॉयलर हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.

UCIL Bharati Info In Marathi अर्ज शुल्क

अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल व परत केले जाणार नाही

प्रवर्ग सामान्य unreserved : पाचशे रुपये

पीडब्ल्यूएस आणि ओबीसी एनसीएल:  500 रुपये

एससी एसटी पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवार:  शुल्क माफ

यूसीआयसी अंतर्गत विभागीय उमेदवार शुल्क माफ

निवड प्रक्रिया पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांना अनुसरून लेखी परीक्षा ट्रेड टेस्ट सायको मॅट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइज वैयक्तिक मुलाखत किंवा यांच्या संयोजनाद्वारे अंतिम निवड केली जाईल.

महत्त्वाची माहिती उमेदवारांनी प्रत्येक अर्जासाठी पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी स्वतंत्र अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
ओबीसी एनसीएल उमेदवारांनी एक एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
बाकी इतर सर्व गरजेची आवश्यक असलेली माहिती अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post