Punjab National Bank Bharti 2026: PNB मध्ये 545 Local Bank Officer पदांची मेगा भरती | पात्रता, पगार, परीक्षा, अर्ज प्रक्रिया
सरकारी बँकेत अधिकारी म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Punjab National Bank (PNB) ने Local Bank Officer (LBO) (JMGSI) पदासाठी 545 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी देशभरातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 July 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 August 2026 आहे. ऑनलाइन परीक्षा August 2026 / September 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनासोबत DA, HRA, Medical Insurance, Leave Fare Concession, Retirement Benefits आणि बँकेच्या नियमानुसार इतर सुविधाही मिळणार आहेत. Punjab National Bank Bharti 2026
भरतीचा थोडक्यात आढावा
भरती संस्था : Punjab National Bank (PNB)
पदाचे नाव : Local Bank Officer (LBO)
ग्रेड : JMGSI
एकूण पदे : 545
अर्ज पद्धत : Online
नोकरीचे ठिकाण : संबंधित राज्यामध्ये
अर्ज सुरू : 20 July 2026
अर्जाची शेवटची तारीख : 09 August 2026
परीक्षा : August / September 2026 Punjab National Bank Bharti 2026
एकूण रिक्त जागा
या भरतीमध्ये 545 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्रासाठी 67 जागा उपलब्ध आहेत. उमेदवाराने फक्त एका राज्यासाठी अर्ज करता येईल. एका राज्यासाठी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या राज्यासाठी अर्ज करता येणार नाही. गुणवत्ता यादी राज्यनिहाय तयार केली जाईल.
महाराष्ट्रातील रिक्त जागा
- राज्य : Maharashtra
- स्थानिक भाषा : Marathi
- एकूण जागा : 67
- SC : 12
- ST : 10
- OBC : 7
- EWS : 14
- UR : 24
- PwBD : 5
वेतन (Salary)
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल.
₹48480 – 85920
याशिवाय खालील सुविधा मिळतील.
- Dearness Allowance (DA)
- House Rent Allowance (HRA)
- City Compensatory Allowance (CCA)
- Leased Accommodation
- Medical Insurance
- Leave Fare Concession
- Retirement Benefits
- बँकेच्या नियमानुसार इतर सर्व सुविधा Punjab National Bank Bharti 2026
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील Graduate असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करताना पदवीचे गुण, Marksheet किंवा Degree Certificate उपलब्ध असणे आवश्यक आहे. अर्ज करताना Graduation मधील टक्केवारी अचूक भरावी लागेल.
आवश्यक अनुभव
फक्त पदवी पुरेशी नाही.
उमेदवाराकडे पदवी पूर्ण झाल्यानंतर किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
हा अनुभव खालीलपैकी कोणत्याही संस्थेमध्ये असावा.
Scheduled Commercial Bank
Regional Rural Bank (RRB)
अनुभव Clerical किंवा Officer Cadre मध्ये असावा.
अनुभवाचे प्रमाणपत्र बँकेने दिलेल्या नमुन्यानुसार सादर करावे लागेल.
वयोमर्यादा
01 July 2026 रोजी
किमान वय : 20 वर्षे
कमाल वय : 30 वर्षे
वयामध्ये सूट
SC/ST : 5 वर्षे
OBC (Non Creamy Layer) : 3 वर्षे
PwBD : 10 वर्षे
ExServicemen : 5 वर्षे
1984 Riot Affected : 5 वर्षे
स्थानिक भाषा आवश्यक
उमेदवाराने ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे त्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
जर उमेदवाराने 10वी किंवा 12वी मध्ये संबंधित भाषा विषय म्हणून शिकलेली नसेल तर त्याला Local Language Proficiency Test (LLPT) द्यावी लागेल.पुढील Part 2 मध्ये निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न, मुलाखत, अंतिम गुणवत्ता यादी, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर दिली जाईल.
Official Websites
Log In Link : https://ibpsreg.ibps.in/pnbjul26/
Official Website : https://pnb.bank.in/Recruitments.aspx
अधिक माहिती आणि नवनवीन अपडेट्ससाठी Studyflow Updates ला भेट देत राहा! Punjab National Bank Bharti 2026