NMC Fire Brigade Bharati Info In Marathi Nashik bharti अग्निशमन दलात
नमस्कार मित्रांनो मी आलो आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक भरती घेऊन.
नाशिक महानगरपालिका एन एम सी अंतर्गत घटक c आणि गट d मधील आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहीर झालेले आहे
आपण महत्त्वाचे तपशील पाहूया
NMC Fire Brigade Bharati Info In Marathi अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत
नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर एकूण 186 पदांसाठी ही भरती होत आहे
|
NMC Fire Brigade Bharati Info In Marathi पदा निवेदन श्रेणी तपशील
पदभरती दोन प्रमुख पदांसाठी आहे दोन्ही पदांची वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार s – 6 19900 ते 63200 रुपये इतकी आहे.
| पदनाम | गट | पदसंख्या |
| चालक यंत्रचालक वाहन चालक | अग्निशमन गट क | 36 |
| फायरमन अग्निशामक | गट ड | 150 |
NMC Fire Brigade Bharati Info In Marathi शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता
दोन्ही पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता खालील प्रमाणे आहे
चालक यंत्र चालक वाहन चलक गट क:
- शैक्षणिक माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण दहावी पास
- अग्निशमन प्रशिक्षण सहा महिन्यांचा अग्निशामक पाठ्यक्रम प्राधान्य
- अनुभव वाहन चालक पदावर किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे
- परवाना वैध जडवाहन चालवण्यासाठी चा परवाना आवश्यक
- मराठी भाषेचे लिहिणे वाचणे व बोलणे एवढे ज्ञानावश्यक
- उंची पुरुष
- 165 सेंटीमीटर
- उंची महिला 157 सेंटीमीटर
- वजन किमान 50 किलोग्राम पुरुष किमान 46 किलोग्रॅम महिला
फायरमन अग्निशामk गट ड
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण दहावी पास
- सहा महिन्याचा अग्निशामक पाठ्यपुराम पूर्ण केलेला असावा
- अनुभव लागू नाही
- परवाना लागू नाही
- मराठी भाषेचे लिहिणे वाचणे व बोलणे एवढे ज्ञानावश्यक
- उंची पुरुष
- 165 सेंटीमीटर
- उंची महिला 157 सेंटीमीटर
- वजन किमान 50 किलोग्राम पुरुष किमान 46 किलोग्रॅम महिला
NMC Fire Brigade Bharati Info In Marathi परीक्षा शुल्क
परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे.
खुला प्रवर्ग एक हजार रुपये
मागास व अनाथ प्रवर्ग नऊशे रुपये
माजी सैनिक शुल्क माफ
NMC Fire Brigade Bharati Info In Marathi निवड पद्धत आणि परीक्षेचे स्वरूप
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक पात्रता कार्यक्षमता चाचणी द्वारे घेतली जाईल
परीक्षा पद्धत ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
लेखी परीक्षेचे गुण 120 गुण
मैदानी चाचणी 80 गुणांची शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासण्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाईल.
अंतिम निवडले की परीक्षेतील गुण आणि मैदानी चाचणीतील गुण एकत्र करून अंतिम गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
NMC Fire Brigade Bharati Info In Marathi महत्त्वाच्या सूचना
भरती प्रक्रियेतील सर्व माहिती प्रवेश पत्र वेळापत्रक निकाल केवळ
www.NMC.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल उमेदवारांना कोणताही वेगळा पत्र व्यवहार केला जाणार नाही.
अर्ज करताना वैद ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.