परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक PDCC Bank Parbhani Bharati Info In Marathi
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पीडीसीसी बँक परभणी महाराष्ट्र राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँक यांनी मिडल मॅनेजमेंट जुनियर मॅनेजमेंट आणि सपोर्ट स्टाफ या संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत.
PDCC Bank Parbhani Bharati Info In Marathi पदांचा तपशील व रिक्त जागा
| पदाचे नाव | संवर्ग cadre | रिक्त जागा |
| विधी अधिकारी लॉ ऑफिसर | कनिष्ठ व्यवस्थापन Jm 1 | 2jaga |
| सनदी लेखापाल चार्टर्ड अकाउंटंट | मध्यव्यवस्थापन | एक जागा |
| आयटी अधिकारी आयटी ऑफिसर – | बँकिंग ऑफिसर ग्रेड- वन | 4 जागा |
| आयटी ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड टू | मध्यम व्यवस्थापन | सहा जागा |
| लेखापाल अकाउंटंट बँकिंग ऑफिसर ग्रेड टू | कनिष्ठ व्यवस्थापन | दोन जागा |
| लिपिक क्लर्क | सपोर्ट स्टाफ | 129 जागा |
| लघुलेखक स्टेनोग्राफर | सपोर्ट स्टाफ | एक जागा |
| उप कर्मचारी (सब स्टाफ) – शिपाई प्युन | उप कर्मचारी | पाच जागा |
PDCC Bank Parbhani Bharati Info In Marathi महत्त्वाचे तारीख दिनांक
अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत आहे
तपशील दिनांक
ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची सुरुवात
25 नोव्हेंबर 2025
ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख दिनांक
दहा डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट : www.parbhanidccbank.com
PDCC Bank Parbhani Bharati Info In Marathi ऑनलाइन परीक्षेची तारीख
नंतर कळवली जाईल
महत्वाची सूचना: अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीचे पद्धतीने स्वीकारले जातील व अर्ज शुल्के नॉन रिफंडेबल असणार आहे.
PDCC Bank Parbhani Bharati Info In Marathi शैक्षणिक पात्रता वय आणि अनुभव एक नोव्हेंबर 2025 पर्यंत
उमेदवारांनी 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत आवश्यक पात्रता पूर्ण केलेली असावी.
पदानसार शैक्षणिक पात्रता हे आपण दिलेल्या पीडीएफ मध्ये बघू शकता.
वयोमर्यादा सर्व पदांसाठी किमान 21 ते कमाल 38 वर्ष पर्यंत वयोमर्यादा आहे.
कामाचा अनुभव कनिष्ठ आणि मध्यम व्यवस्थापन पदांसाठी किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे तर लिपिक आणि उप कर्मचारी पदांसाठी अनुभवाची अट नाही.